गुरूपल्ली येथे भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते वाल पेन्टिगं कार्यक्रम संपन्न

110

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

गुरुपल्ली पासून अहेरी विधानसभेतील वाल पेंटिंग या सुरुवात

एटापल्ली :भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या सुचनेनुसार लोकसभा निवडणूक संदर्भात पक्षाकडून प्रत्येक जि.प.क्षेत्रात वाल पेन्टिगं कार्यक्रम ठरला असून त्याच अनुषंगाने एटापल्ली तालुक्यांत भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे वाल पेन्टिगं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे शुभारंभ आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते करण्यात आले प्रत्येक भिंतीवर कमळ चिन्ह व फिर एक बार मोदी सरकार असे लिहण्यात आले ट्या कार्यक्रमा शुभारंभ प्रसंगी संदीप भाऊ बोललेदेशाच्या व देशात राहणाऱ्या प्रतेक समाजाचा विकासासाठी भाजप हाच एक विकल्प आहे आणि लोकांचा विश्वास पणं भाजपा वरच आहे हा विकास रथाची वेग वडवण्यासाठी देशात भाजपची स्थिर सरकारची येणे आवश्यक आहे त्यासाठी भिंतीवर फिर एक बार मोदी सरकार लिहून कमल निशाण काडून वाल पेंटिंग च्या माध्यमाने आम्ही अहेरी विधानसभेच्या प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबवून प्रतेक मतदारा पर्यन्त पोहचून त्यांना मोदी सरकारने केलेले अभूतपूर्व विकास कार्य सांगून पुन्हा एकदा मोदी सरकार साठी मत मागणार आहोत अशीमाहिती दिली*
*यावेळी भाजप जिल्हा सचिव श्री विजय नल्लावार,, तालुका महामंत्री प्रसाद पुल्लुरवार,व गुरुपल्ली, तुमरगुंडा गावातील बुथ प्रमुख, वारीयर्स,व नागरिक उपस्थित होते*