गडचिरोली जवळील अपघातात तीन युवकांच्या दुर्देवी मृत्यू
9जानेवारी रोजी रात्री 8वाजता च्या सुमारास अक्षय अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नवीन दुचाकीवरुण भरधावं वेगाने गडचिरोली च्या दिशेने येत असताना मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली असता त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चे दोन तुकडे झाले हे मृत तीनही तरुण अहेरी तालुक्यातील गोविन्द गावांतील असल्यामूळे पूर्ण गावावरच शोककळा पसरली या घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्षा आदिवासी आघाडी संदीप भाऊ कोरेत हे गोविन्द गाव गाठून मृतकाच्या घरी जाऊन सांत्वना भेट दिली त्यावेळी सोबतीला देवेंद्र खतवार, संदीप चंदावार मुन्ना झाडे, व ईतर कार्यकर्ते उपस्थीत होते