*प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची उपस्थिती*
गडचिरोली:- आज दि. ०६/०९/२०२३ रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे यांचा वाढदिवस मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थित सेमाना देवस्थान येथे केक कापून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेवराव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीनजी कोडवते, आदिवासी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, महिला काँग्रेस प्रदेश सचिव चंदाताई कोडवते, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी,
अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली ताटपल्लीवार, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जितू पाटिल मुनघाटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.