अतिदुर्गम घोटसुर येते महीलांतर्फे सावित्री बाई फुले जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्रातील महिला हक्क सुधारण्यासाठी चळवळ उभी करुन महिलांना हक्काचं स्थान मिळवून देणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्री बाई फुले यांचे विचारची ज्योत आज घराघरात पेटविण्याची आवश्यकता आहे असे कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक व मुख्य वक्ता म्हणुन संदीप कोरेत जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी भाजपा गडचिरोली हे मंचावरून बोलत होते
एटापल्ली तालुक्यातील अती दुर्गम छत्तीसगड बॉर्डर वर घोटसुर या गावात सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी समाज संघटना घोट्सुर यांच्यातर्फे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्तीदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शंकुतला चौधरी माळी समाज महीला अध्यक्ष, उपाध्यक्ष सौ माधुरी मोहुरले माळी समाज कोष्ध्याक्ष उद्घाटक श्री मुंशिजी नरोटे गाव भुम्या प्रमुख मार्गदर्शक संदीप भाऊ कोरेत जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी भाजपा गडचिरोली प्रमुख पाहुणे दामा नरोटे मारोटी गुरूनुले, रामचंद्र चौधरी, लहुजी शेंडे, चौहान साहेब ग्रामसेवक संगीता मोहरले, वनिता शेंडे, बंडू इश्टम,खुशाल गावतुरे, राजु लेंगुरे, प्रविण शेंडे बालाजी नरोटे, साईनाथ मोहूर्ले, तुकाराम कावळे, सुनिल नरोटे, मनोहर म्हाडोरे श्रीहरी कोट रंगे बुधुजी गेस रामसू येरमे, घुसू केरामी चैतू उसेंडी, लिंगा मोहुर्ले, मनोज कोरामी, सालिक सिडाम तानुजी आत्राम, निलेश वाडई, रयजी झोरे, लिंगु गोटा, यांची कार्यक्रमांत उपस्थीती होती कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी भाषणातून क्रांतीज्योत सवित्रीबाई यांच्या जीवनचरित्र व समाज कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या पूर्वी गावातून मोठी रेल्ली कडण्यात आली नतर समाजाचा झेंडा फडकविण्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले मान्यवरांच्या भाषनादरम्यान मुलींचे सामाजिक गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले नुत्यावर लोकांनी भरभरून पारितोषिके नगदी स्वरूपात दिली या कार्यक्रमांत श्रीराम प्राथमिक शाळेचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात गुंडाम, सेवारी, वाघेझरी, घोट्सूर् या चार गावांतील माळी समाज मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचा यशस्वीते साठी भारती मोहूरले, ज्योती शेंडे, प्रिया सोनुले, अरुणा लोनबले, वनमाला चौधरी, माधुरी मोहूर्ले, गंगुबाई चोधरी लीला वाडई, रीता चोधरी, निर्मला शेंडे, शालू शेंडे, सरीता जेंठे विठाबाई लोनबले, उर्मिला सोनुले, बैनाबाई पैतकुळे, साधना शेंडे, व ईतर महिला माळी समाज बांधव मोठया प्रमाणात कार्यक्रमांत उपस्थीत होता