आ, डॉ.देवराव होळी यांचे कडे गणरायाचे आगमन #jantechaawaaz#news#portal#

72
प्रतिनाधी//

जनतेला सुख, समृद्ध उत्तम आरोग्य  प्रदान करावे अशी सुखकर्त्याला विनवणी

दिनांक १९ सप्टेंबर २०२३ गडचिरोली












आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे घरी दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पा श्री गणरायाचे आज आगमन झाले. विधिवत पूजा अर्चना करून आमदार महोदयांनी जनतेला सुख ,समृद्ध व निरोगी आरोग्य आयुष्य प्रदान करावे अशी विनवणी गणरायाला  केली.















*गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या प्रसंगी तालुक्याचे अध्यक्ष दिलीप जी चलाख महामंत्री साईनाथजी बुरांडे, भोजराजजी भगत, युवा मोर्चाचे प्रतीकभाऊ राठी, जयरामभाऊ चलाख यांचे सह  भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गणेश भक्तगण  उपस्थित होते.