**राजाराम ग्राम पंचायत मध्ये आविस व अजयभाऊ मित्र पारीवाराच्या उपसरपंच** रोशन कंबगोनीवार यांच्या उपसरंपचपदी निवड *राजाराम** राजाराम ग्राम पंचयतीचे निवडणूक पार पाडले असून अविस व अजयभाऊ मित्र परिावार कडून कृषी उत्त्पन बाजार समितीचे सभापती माझी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकाडलवार यांच्या मार्गद्शनाखाली अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम यांच्या नेतत्वाखालील निवडणुक घेण्यात आली असून सहा सदस्य विजयी झाले असून दिनांक 30/11/2023 ला उपसरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली असून सात संख्या बळानी उपसरपंच म्हणून रोशन कंबगोनीवार हे निवडून आले असून यावेळी नवनिर्वचीत ग्राम पंचायत सदस्य श्री. रमेश पोरतेट, सुखदेव आलाम, सौ. संजावली अरगेला, सौ. यशोदा आत्राम, सौ. पूजा सोयाम, सौ. सुरक्षा आकदर, यांनी मत टाकून विजयी केले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, माजी उपसरपंच श्री. संजय पोरतेट, नारायण सावकर कंबगोनीवार,मुत्ता पोरतेट, सतीश सडमेक, सूर्यकांत आत्राम, राकेश सडमेक, दिपक अर्का, नामदेव पेंदाम, सपना तलांडे, प्रमोद सडमेक, व आवीस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अध्यशी अधिकारी म्हणून नायब तहसिलदार सौ. सुरपाम मॅडम, नायब तहसिलदार फारुकी साहेब, तलाठी टपाले, ग्रामसेवक पोटावी, महसूल कर्मचारी महदेव आत्राम, राहुल कंबगोनीवार, सादशिव गोंगले उपस्थित होते.

69

 

रोशन कंबगोनीवार यांच्या उपसरंपचपदी निवड

राजाराम राजाराम ग्राम पंचयतीचे निवडणूक पार पाडले असून अविस व अजयभाऊ मित्र परिावार कडून कृषी उत्त्पन बाजार समितीचे सभापती माझी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकाडलवार यांच्या मार्गद्शनाखाली अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम यांच्या नेतत्वाखालील निवडणुक घेण्यात आली असून सहा सदस्य विजयी झाले असून दिनांक 30/11/2023 ला उपसरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली असून सात संख्या बळानी उपसरपंच म्हणून रोशन कंबगोनीवार हे निवडून आले असून यावेळी नवनिर्वचीत ग्राम पंचायत सदस्य श्री. रमेश पोरतेट, सुखदेव आलाम, सौ. संजावली अरगेला, सौ. यशोदा आत्राम, सौ. पूजा सोयाम, सौ. सुरक्षा आकदर, यांनी मत टाकून विजयी केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, माजी उपसरपंच श्री. संजय पोरतेट, नारायण सावकर कंबगोनीवार,मुत्ता पोरतेट, सतीश सडमेक, सूर्यकांत आत्राम, राकेश सडमेक, दिपक अर्का, नामदेव पेंदाम, सपना तलांडे, प्रमोद सडमेक, व आवीस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अध्यशी अधिकारी म्हणून नायब तहसिलदार सौ. सुरपाम मॅडम, नायब तहसिलदार फारुकी साहेब, तलाठी टपाले, ग्रामसेवक पोटावी, महसूल कर्मचारी महदेव आत्राम, राहुल कंबगोनीवार, सादशिव गोंगले उपस्थित होते.