अहेरी इस्टेटच्या राजमाता राणी रुख्मिणीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी येते भाजपा तर्फे रुग्णांना फळवाटप #jantechaawaaz#news#portal#

69
प्रतिनिधी//
अहेरी इस्टेटच्या राजमाता राणी रुख्मिणीदेवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात गंभीर आजाराने भर्ती असलेल्या रुग्णांना भाजपा जनता पक्ष अहेरी तालुक्यातर्फे  फळ वाटप करण्यात आले.



















यावेळी कुमार अवधेशराव बाबा आत्राम, विश्वनाथराव बाबा आत्राम,प्रवीणराव बाबा आत्राम,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवि नेलकुद्री,विकास तोडसाम,विकास उईके,संजय अलोने,विनोद जिल्लेवार,आकाश रंगुवार, सारंग रामगिरी,साई मुडपल्लीवार,अजय पुल्लूरवार,राजू रामगिरीवार,कपिल येमुलवार,तरुण येमुलवार,विनीत पुल्लीवार,साई जिल्लेवार,पवन येमुलवार, मोहित नैताम, हर्षित कर्पेत,श्रीकांत बंडमवार, यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.