खासदार अशोक नेते यांचा वाहनाचा विहिरगाव जवळ अपघात

240

गडचिरोल्ली: गडचिरोल्ली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना उघडीस आली आहे.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की गडचिरोल्ली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे आपल्या वाहन एम एच 33 ए ए 9990 फोर्ड कंपनी च्या वाहनाने नागपूर वरून आलापल्ली येथे येत असतांना अपघात झाला नेमकं कश्यामुळे हे बातमी लिहीत पर्यंत लिहीत कळले नाही सुत्रांच्या माहिती नुसार खासदार अशोक नेते हे सुरक्षित आहेत