आलापल्ली लगतचा मोद्दुमडगू येतील अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश.

154

 

युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश.

अहेरी तालुक्यातील आलापल्ली लगतच्या तथा नागेपल्ली ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक ३ मधील *मोद्दुमडगू* ह्या गावातील असंख्य महिला तथा युवकांनी माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत नुकतेच मोद्दुमडगू येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला, ह्यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सर्वांचे स्वागत केले, विविध पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने भाजपात येत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत..!!

यावेळी भाजपचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.