प्रतिनिधी//
सिरोंचा:-* अहेरी विधानसभा मतदारसंघांचे युवानेतृत्व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे सिनेट सदस्य सौ.भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम) यांचा वाढदिवस शुक्रवारी (दिनांक 6 ऑक्टोबर) रोजी साजरा होत आहे.या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.स्वगृही स्नेहधर्म म्हणजे कार्यकर्त्यांच्या बैठकी सभागृहात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.या रक्तदान शिबीरात रक्तदाते कृष्णमूर्ती
तोकला●अंकीसाचे सामाजिक कार्यकर्ते चेतनजी राव●जानमपल्ली उपसरपंच नागराजू गणपती●विजय काटबोईना●राकेश दासरी●राजू पुल्लूरी●नरेश रिक्कूला●अंकुलु बापू मूलकला●विक्की मारशेट्टी●राजबापू सिडाम●सम्मय्या तोकला●राकेश राऊत●रवी सुलतान●यांनी उस्फुर्त रक्तदान केले●या रक्तदान शिबिरासाठी आलेले संबंधित अधिकारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री.डाँ अश्विन वलके साहेब●वैद्यकीय अधिकारी श्री.डाँ रवी वाठोरे●रक्तकेंद्र तंत्रज्ञ सरिता वाघ●रक्त संकलन तंत्रज्ञ शिरीन कुरेशी●समुदाय आरोग्य सेवक नरेश कंदकुरी●महेश कोंडी यांनी रक्तसंकलनची जबाबदारी पार पाडली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री.मधूकर कोल्लूरी●जानमपल्लीचे उपसरपंच नागराजू गणपती●नगरसेवक सतीश राचारला●नगरसेवक रंजित गागापुरपूवार●नगरसेविका सौ.सपना सम्मय्या तोकला●समाजसेवक श्री.सम्मय्या तोकला● पेंटीपाका सामाजिक कार्यकर्ते राजमोगली .श्री.रवी सुलतान●कमलाकर ताटीकोंडावार सर●के बी.जवाजी●जेष्ठ कार्यकर्ते चेतन राव आदी होते.
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम







