गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ देवराव होळी यांच्या एटापल्ली भाजप पदाधिकारी सोबत बैठक संपन्न
गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री देवरावजी होळी साहेब हे अहेरी विधानसभेच्या दोर्यावर असताना एटापल्ली तालुक्यांत भेट दिली व नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री निखिल गादेवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भाजप पदाधिकारी सोबत चर्चा केली आणि एटापल्ली शहरात विविध ठिकाणी संपर्क अभियान कार्यक्रम केले व नवरात्रौत्सव सुरू असल्याने विविध ठिकाणी दुर्गामातेचे दर्शन घेतले तसेच ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांचा सोयीसुविधांचा विचारपूस करण्यात आली,
यावेळी तालुका अध्यक्ष निखील गादेवार, जिल्हा सचिव श्री बाबुरावजी गंपावार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री अशोकजी पुल्लुरवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नवीनजी बाला, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जनार्दनजी नल्लावार,जिल्हा सचिव श्री विजय नल्लावार, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, युवा मोर्चाचे प्रतीक राठी, युवा मोर्चाचे प्रसाद दासरवार, दुर्गामाता मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी सदस्य, महीला सदस्य उपस्थित होते