📝अहेरी:-ग्रा.प.खमनचेरु अंतर्गत येणाऱ्या टेकुलगुळा येते जमिनीचा वाद चालू होता गावातील नागरीकांनी गावातील समस्येवर तोडगा काडण्याकरीता मा.अध्यक्ष सा.पाचारण केले.आज रोजी टेकुलगुळा गावात सभेचा आयोज करण्यात आले सभेमध्ये असलेल्या समसेवर तोळगा काढण्यात आले तर गावातील नागरीकांनी माजी जी.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी उपस्तीत माजी जी.प.सदस्य कु.सुनीताताई कुसनाके, खमनचेरु सरपचं श्री.शायलू मडावी सायलु मडावी संरपंच बंडु मडावी गिरमाजी तलांडे सतिश तलांडे माेंडी लाेणारे मधु तलांडे सुभाष तलांडे गंगाराम भाेयर दिवाकर रामगिरवार सुधाकर सडमेक देवाजी तलांडे शरद आत्राम दिपक कुसनाके सचिन तलांडे इंद्रशाई गावडे कपिल तलांडे सतिश लाेणारे किशाेर तलांडे बिच्चु तलांडे लिंगाजी तलांडे पैका तलांडे किष्टा तलांडे चांदेकर तलांडे बलवंत तलांडे रायसिंग तलांडे सुधाकर तलांडे पुनाजी तलांडे सुनिल गावडे राकेश तलांडे अमर आत्राम जलपत तलांडे जगपत तलांडे विठ्ठल तलांडे मंनाेज तलांडे व गावातील नागरीक उपस्तीत होते..!!
Home Breaking News टेकुलगुळा येथील गावातील समस्येचा निराकरण करण्याकरीता जनतेशी साधला सव्वाद – माजी जी.प.अध्यक्ष...