एटापल्ली:-* मौजा तोडसा अंतर्गत येणाऱ्या एकरा (बु) येथे आंगनवाड़ी 11.28 लक्ष मंजूर करुण लोकार्पण , एकरा (बूज) येथे 1 वर्गखोली बांधकाम 14 लक्ष रूपयाचे लोकार्पण, मौजा एकरा (बु) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आवार भिंतीचे भूमिपूजन 5 लक्ष रुपये, एकरा (बु) सिमेंट रोड भूमिपूजन 5 लक्ष रुपये असे कामे मंजूर करण्यात आले जनहीताच्या विकासकरिता जी.प.माध्यमाने लाखो रुपयांची कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मौजा एकरा येथे उपस्थित श्री नंदूभाऊ मटामी तालुका अध्यक्ष आविस/ ग्रामसभा, आविस सचिव प्रज्वल नागुलवार , माजी प, स, सदस्य सौ संगीता सुरेश दुर्वा, माजी सदस्य प स मंगेश हालामी, संचालक तथा सदस्य रमेश वैरागडे, सदस्य ग्रा प मुन्नी ताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े, सुरेश दुर्वा, कन्ना नरोटी, सुधाकर नरोटी, रावजी, नाणेश दुर्वा, बाबूराव हलामि, अमित येनप्रेड्डीवार, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अजय गावड़े पुलिस पाटील उड़ेरा, रघुनाथ तलांडे, कैलास उसेंडी सरपंच, आकाश उसेंडी, दीपंकर भक्त, दुलसा गावड़े व गावातील नागरीक उपस्तीत होते..!!
Home Breaking News *## ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत एकरा(बु) येथे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार...