*आज शरद युवा संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणीचा आढावा घेतला.

40

*आज शरद युवा संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणीचा आढावा घेतला..! यावेळी उपस्थितांच्या समोर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सांगत मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर , गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,  सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, युवक तालुकाध्यक्ष एम.डी. शानू, रेड्डी सावकार,बालाजी गावडे, अमोल मुक्कावार, श्रीनिवास विरगोनवार, कैलास कोरेत,बाबुराव तोरे, सांबाय्या करपेत ,स्वप्निल श्रीरामवार, सुमित मोतकुरवार व आदी

मान्यवर यावेळी उपस्थित होते..