माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून नागेपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस तथा आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या ६० कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश केला, नागेपल्ली येते जाऊन स्वतः राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले, तसेच इतर नेत्यांनी केलेला तुमचा विश्वासघात मी कदापी करणार नाही, नागेपल्ली गावासाठी ह्यापूर्वीही आपण पालकमंत्री असतांना अनेक विकासकामे केली आहे, आत्ताही ह्या गावासाठी जे आवश्यक विकास कामे आहेत ते निश्चितपणे पूर्ण करू अशी ग्वाही ह्याप्रसंगी राजेंनी दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागेपल्ली गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!

39

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला प्रवेश.

             *माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून नागेपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस तथा आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या ६० कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश केला, नागेपल्ली येते जाऊन स्वतः राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले, तसेच इतर नेत्यांनी केलेला तुमचा विश्वासघात मी कदापी करणार नाही, नागेपल्ली गावासाठी ह्यापूर्वीही आपण पालकमंत्री असतांना अनेक विकासकामे केली आहे, आत्ताही ह्या गावासाठी जे आवश्यक विकास कामे आहेत ते निश्चितपणे पूर्ण करू अशी ग्वाही ह्याप्रसंगी राजेंनी दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागेपल्ली गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!*  ✌️🌷