शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गुड्डीगुडम येथे शाळेतील ग्रामीण भागातील मुलांना मुलींना शिक्षणासंबंधी मार्गदर्शन

71

राजाराम :अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे आज दिनांक 19/11/2022 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गुड्डीगुडम येथे शाळेतील ग्रामीण भागातील  मुलांना मुलींना शिक्षणासंबंधी मार्गदर्शन सांगताना उप पोलीस स्टेशन राजारामचे  पोउपनी/ कोल्हे सा. पोउपनी/ चौधरी सा. तसेच मपोहवा/ अवधान यांनी सदर कार्यक्रमात शिक्षण व मोठिवेशन संबंधी योग्य माहिती देण्यात आहे सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच शाळेतील 50-60 विद्यार्थी उपस्तित होते.