मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे.

44

मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर, २०२२

दुपारी १२.३० वा.
तारापोरवाला मत्स्यालय आढावा बैठक.
स्थळ – हॉल क्र.५, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई.

दुपारी ०२.०० वा.
चंद्रपूर व गोंदिया जिल्हयातील आधारभूत धान खरेदी अंतर्गत उदभवणा-या  विविध अडचणी निकाली काढण्यासाठी बैठक.
*स्थळ – हॉल क्र.५, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई.

दुपारी ०३.०० ते ०४.०० वा.
जनसंपर्क.
स्थळ – हॉल क्र.५, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई.

सायंकाळी ०४.१५ वा.
कर्नाटक एम्टाबाबत बैठक.
स्थळ – हॉल क्र.५, ७वा मजला, मंत्रालय, मुंबई.