रवि बारसागंडी सिरोचा तालुका प्रतिनिधि
टेकडा ताल्ला:. 23/11/2022 रोजी भगवंतराव हायस्कूल टेकाडा ताल्ला शाळेत कार्यरत असलेले जेष्ठ शिक्षक श्री. राऊत सर व श्री हलदार सर याचे स्थानंतरन नेताजी सुभाषचंद्र बोस सुंदरनगर या ठिकाणी झाले. त्या प्रीत्यर्थ शाळेतील सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कडून शाल व श्रीफळ बेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमा चे अध्यक्षा जे. ए. सरकार सर मुख्याध्यापक व जिला परिषद स्कूल जाफराबाद चे भुजाडे मॅडम मुख्याध्यापिका व श्री आरवेली सर.,मजुमदार सर, श्री गुरुनुले सर, श्रीमती (अनमलवार मैडम श्री. मेनेनी सर , कासेटी सर श्री. डोंगरे सर, कर्मे बाबू , व ईतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. मेनेनी सर यांनी केले तर आभार कसेटी यांनी केले
श्री राउत सर श्री हलदार सर यांचा शाल, श्रीफल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले आहे.