अहेरी अल्लापल्ली रस्त्याचीदुरावस्था बद्दल शासनाने घेतली दखल, कामाला सुरुवात,,

63

अहेरी -अल्लापल्ली रोडच्या दुरावस्था बद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक भाऊआईंचवार यांनी आदरणीयश्री  नितीनजी गडकरी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक जी चव्हाण यांच्याकडे निवेदनातून मागणी केलेली होती की सिमेंट किंवा डांबरी रस्ता झाला पाहिजे यासाठी त्यांनी वारंवार  सर्व दैनिकातून रस्त्याच्या दुरस्ते संबंधी बातमी दिली श्री अशोक भाऊ राजकीय धार्मिक सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात कोणत्याही प्रकारचा अन्याय त्यांना सहन होत नाही जेव्हा केव्हा अन्याय होत असेल तेव्हा ते व्हाट्सअप फेसबुक व दैनिक वर्तमानपत्रातून ते माहिती देत असतात अहिरी अल्लापल्ली रस्त्याच्या दुरुस्तीची दखल आदरणीय गडकरी साहेबांनी घेतली . व आदेशान्वये सध्या गड्डे बुजवून त्यात डांबर गिट्टी टाकून त्यावर डांबरचा पॅचेस देण्यात येत आहे व नंतर त्या ठिकाणी आज श्री अशोक भाऊनी सदर रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन वायसीसी कंट्रक्शन चंद्रपूरचे व्यवस्थापक दलित इतकेलवर यांची भेट करून कामाचं दर्जा बघितला मी पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होतो कामाचा दर्जा व्यवस्थित वाटला दोन्ही बाजूला पॅचेस चे काम झाल्यानंतर कार्पेट वर्क होईल असे वाटते अशोक भाऊ तुमच्या कार्याला सलाम आपल्यामुळे हे काम शक्य झाले धन्यवाद अशोक भाऊ