ग्रामीण प्रतिनिधि गडचिरोली
रुपेश सलामे
जोगीसाखरा:या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्रणिल गिल्डा होतें तर अध्यक्ष म्हणून आरमोरी तहसील चे तहशिलदार कल्याणकुमार दहाट विशेष अतिथी आरमोरी पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम राजपथ अकॅडमीचे संचालक शशीकांत मडावी यशस्वी कोचिंग क्लासेस चे संचालक सुखदेव पवार प्रा.दोनाडकर प्राचार्य श्रीकृष्ण खरकाटे प्रा.घनश्याम माकडे जकास उपाध्यक्ष शेषराव कुमरे पोलिस पाटील राधाबाई सडमाके तक्टामुक्त समिती अध्यक्ष हरीदास बावणे भिमराव मेत्राम सुरेश मेश्राम दामोदर मानकर यादोराव कहालकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते
यावेळी जवळपास ३००च्या वरुण विद्यार्थी व युवकांनी पोलिस भरती व अन्य स्पर्धा परीक्षेसाठी लाभ घेतला.