अहेरी: तालुक्यातील इतलचेरु गावात प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा संदीप भाऊ कोरेत यांचे युवकांना मार्गदर्शन होतें त्या कार्यक्रमा पश्चात भाऊ च्या जन्मदिवसानिमित्त युवकांनी भाऊ च्या हस्ते केक् कापुन वाढ दिवस साजरा केला व वडीलधाऱ्या माणसानी उज्ज्वल भवितव्यासाठी शुभ आशीरवाड दिला