सिरोंचा तालुक्यातील तुमन्नूर ग्रामपंचायत स्थानिकांनी आणला होता बिनविरोध निवडून आलेले चार ग्रामपंचायत सदस्य व सरपंच झाले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

41

सिरोंच्या तालुक्यातील तुमन्नूर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे कब्जा.

तुमन्रूर:राष्ट्रवादी पक्षाचे गडचिरोली जिल्ह्याचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास करून पक्षात प्रवेश. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ऋतुराज भाऊजी हलगेकर.

सिरोंच्या तालुक्यातील ग्रामपंचायत तुमन्नूर येथील *सरपंच सौ पदमा राजना सिडाम*तसेच त्यांच्यासोबत एकूण चार सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवत आदरणीय धर्मराव बाबा आत्राम  आमदार अहेरी विधानसभा यांच्या कार्यपद्धतीवर विकासाच्या कामावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादीचे दुपट्टे टाकून प्रवेश करण्यात आले. यावेळेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे वेळोवेळी सिरोंचा तालुक्यातील दौरे तसेच महिला नेतृत्वावर विश्वास ठेवून क्षेत्राच्या विकास करू याकरिता ग्रामपंचायत सरपंच सहित सर्व सदस्य प्रवेश केल्याचे माहिती स्वतः सरपंच यांनी दिले. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य  सौ सारका पेंटया पेदी. सौ लक्ष्मी लक्ष्मी नारायण मंडे .सौ श्रीकथा बिचमया दबंगट्टला. श्री ब्रह्मया रामायण दबगटला या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले आहे. यावेळी उपस्थित  तालुकाध्यक्ष श्री मधुकर कुल्लूरी,माजी नगरसेवक रवी भाऊ राल्लाबंडीवार, चेतन भाऊ ,युवक जिल्हा उपाध्यक्ष देवा येंनगंदुला‌, श्रीनिवास गावडे सरपंच उमानुर, माजी पंचायत समिती सदस्य शानगोंडा प्रभाकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे    कार्यकर्ता  व गावकरी  उपस्थित होते.