अरडा येथीलआमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मल्लिकार्जुनस्वामींचा(महादेवाचे)दर्शनार्थ

44

अरडा:दिनांक १२/१२/२०२२ ला १२:०० वाजता आरडा येथे माजी राज्यमंत्री तथा आमदार अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते श्रीमान धर्मरावबाबा आत्राम तसेच त्यांची लाडकी मुलगी माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते श्री.ऋतुराज भाऊजी हलगेकर हर गेले असता.श्री मल्लिकार्जुनस्वामी मंदीर ट्रस्टचे गनमान्य अध्यक्ष व सदस्यांनी त्या तिन्ही अतिरथ अथितींचा पुष्पगुच्छ व शाल टाकून सत्कर केल्याबद्दल सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्या व्यक्तींना धन्यवाद

त्याचवेळी विषय:-मेडिगड्डा जलप्रकल्पामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांचा नुकसान तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा पिकांचा झाले त्याला न्याय मिळेल तेव्हा पर्यंत राज्य सरकारला जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही असे दोन अश्रुशब्द बोलून माझा आरडा गावाचे जनता सुख शांती व त्यांचा जीवनात आनंद येवो हीच मल्लिकार्जुनस्वामीला प्रार्थना केले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली●रा.का.पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी●माजी नगरसेवक रवीभाऊ राल्लाबंडीवार●न प सिरोंचाचे नगरसेवक सतीशभाऊ भोगे●शहर अध्यक्ष विजय रंगूवार● नगरसेवक जगदिश राल्लाबंडीवार ० रा.युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवा येनगंदुला●आरडा  ग्रामपंचायतचे सदस्य राजू रंगूवार● तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.