अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधीअहेरी
अहेरी. गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अमरीश राव महाराज, आमदार श्री देवरावजी होळी. श्री सुरेश शहा उपस्थित
बांग्लादेशी हिंदू निर्वासितांना दिलेल्या जमिनीवरील अतिक्रमण व इतर समस्या आणि वनविभागासोबतच्या प्रश्नांबाबत राज्याचे वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरात बैठक पार पडली.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह वन विभागाचे अनेक वरीष्ठ अधिकारी तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आ.श्री देवराव होळी, श्री सुरेश शाहा यांच्यासह पूर्व बंगाली निर्वासित ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.