:बामणीसिरोंचा तालुक्यातील येणारी उप पोलिस स्टेशन बामणी येते संक्रांतीच्या सणत हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मदन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बामणी येथील हनुमान वा शिव मंदिरात पहिली वेळ हळदी व कुंकू कार्यक्रम करण्यात आले,
या कार्यक्रमा साठी बामणी पोलिस स्टेशन हद्दीतील तेकडाताल्ला, गलासफर्डपेटा, बामणी ,येथील महिला उपस्थित होते,
महिलांनी हळदी कुंकूवाचा ओटी भरून सण साजरा केला आहे,
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी
पोलीस उप निरीक्षक – पारधे , मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहे,







