##pentipakaजि. प.उ.प्रा.शाळा पेटीपाका येथे 26 जानेवारी गनराज्य दिन साजर…

44

राजमोगली दुर्गम
प्रतिनिधी/सिरोंचा
.
26 जानेवारी दिन निमित्या जि. प.उ.प्रा.शाळा pentipaka येथे सकाळी 7.30 ला ध्वजारोहनाचा कार्यक्रम घेण्यात आला या निमित्य रस्ताभक्तीवर डान्स घेण्यात आला तसेच गावात रॅली ही काडण्यात आला या कार्यक्रमाला गावातील 
सरपंच .सुदुल बालक्का उपसरपंच नरहरी शंकर लग्गा सत्यनरायन
सदस्य बेडके तिरुपती gade सोमांना पोलीस पाटील नराहारी 
जनतेचा आवाज मिडीय. वार्ताहार 
राजमोगली दुर्गम  तसेचा गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते 
तसेच या कार्यक्रमाला शाळेचे
मु.अ.बावणे सर 
बट्टीवार सर 
कु.एन.वाय उके मॅडम उपस्थित होते