प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली (आ.आ.)यांच्या कडुन मौजा झारेवाडा येथील कु सागर नरोटे व कु मनिषा गावडे या दोघ वधुवरास शुभआशीर्वाद दिले,
सोबत श्री राकेश बिरमवार तालुका अध्यक्ष ओबीसी आघाडी, श्री सतिश दुर्गे अध्यक्ष दलित समाज समिती तोडसा, मिरवा गावडे पेरमा तोडसा,डोलु तिम्मा, समीर बेपारी, किशोर तिम्मा,रामजी नरोटे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते,







