#Ajaykankdalwarनवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न आसा येतील

44

जि.प.माजी अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न.






आसा:अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापूर  अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागात येते असलेल्या मौजा आसा येते  जिल्हा वार्षिक योजना   जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून लहान बालकांना सोईचे झाले असल्याने आज सदर अंगणवाडी केंद्रांच्या नवीन ईमारतीच्या उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष( Ajaykankdalwar )श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या नवीन अंगणवाडी केंद्रांच्या उद्घाटन  कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,नरेंद्र गर्गम,कोरकेजी कुळमेथे, विज्याजी गावडे, बिछू कुळमेथें, मुकेश तलांडी,डोलू,कोरके गावडे,रमेश मडावी,दस्साजी गावडे, बकाय्या चौधरी, मासेक्का गावडे, राजुभाऊ आत्राम,गोविंदा गोंगले,

 अंगणवाडी सेविका सौ.रेखाताई गोंगले रोहिनिताई गावडे, चंद्रकला ताई ,राजेंद्र चोधरी, रामचंद्र कडारलावार,मलेश माने, सतीश काटेकर,रहांगडाले सर, राजेंद्र चौधरी व अंगणवाडीतील लहान बालक व पालक वर्ग उपस्थित होते.