व्यंकटरावपेठा:अहेरी तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील ग्रामपंचायत माजी सरपंच नामदेव सडमेक व त्यांच्या पत्नीला अपघात झाल्या असल्याची माहिती लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ( Ajaykankdalwar )अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतच व्यंकटरावपेठा सडमेक कुटुंबाला भेट देऊन विचारपूस केले .
गोरगरीब जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा एकमेव नेता फक्त अजयभाऊ.
यावेळी उपस्थित माजी सरपंच श्यामराव राऊत, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, शंकर सिडाम, नरेश गर्गम, रवी सडमेक, महेश दहागावकर, राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार उपस्थित होते.







