*सकाळी ठीक ११.३० वाजता अहेरी निवासस्थान येथून गुड्डीगुडम(तिमरम) कडे रवाना.*
*दुपारी १२.०० वाजता गुड्डीगुडम येथे टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती.*
*सायंकाळी ६.०० वाजता विदर्भस्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती.*
*स्थळ. हॉकी ग्राउंड अहेरी*
*रात्री ७.०० वाजता आलापल्ली येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती.*
*स्थळ. गोंड मोहल्ला*