वैरागड येथील तीर्थक्षेत्र भंडारेश्वर मंदिराला महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम भेट देऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य केशवजी गेडाम,आरमोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद बावनकर, वैरागड ग्रामपंचायतचे उपसरपंच बोळणे,ज्येष्ठ युवा काँग्रेस कार्यकर्ते राजकुमार नंदरधने, अक्षय सोमनकर,जेष्ठ पत्रकार नेताजी बोळणे यांच्यासह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Home Breaking News महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी वैरागड येथील तीर्थक्षेत्र...