भाजपचे तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री,
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे सकाळी भाजपचे तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री, तालुका महामंत्री संतोष मद्दीवार, विनोद जिल्लेवार, शंकर मगडीवार यांनी व अहेरी पोलिसांच्या मदतीने एक ट्रक ताब्यात घेऊन ३२ गोवंशाचे प्राण वाचविले.