संदीप कोरेत यांची शिवसेनेच्या आदिवासी विभागावरील पूर्व विदर्भ पदी नियुक्ती

575

संदीप कोरेत यांची शिवसेनेच्या आदिवासी विभागावरील पूर्व विदर्भ पदी नियुक्ती

अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना मुख्य नेते मा, ना, श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुखमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये शिवसेना सचिव संजय मोरे यांनी संदीप कोरेत यांची पूर्व विदर्भ आदिवासी समाज समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली त्याचे नियुक्ती पत्र पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या हस्ते संदीप कोरेत यांना प्रदान करण्यात आलेयावेळी उपस्थित संपर्क प्रमुख संदीप बडगे, सह संपर्क प्रमुख हेमंत जांबेवार जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे लोकसभा समन्वयक सुरेंद्र चंदेल, मुलचेर तालुका प्रमुख गौरव बाला व ईतर शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते