अहेरी येथील नवनिर्मित महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.,

808

अहेरी येथील नवनिर्मित महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.,
१०० खाटांच्या या महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पण सोबतच भामरागड तालुक्यातील नवनिर्मीत प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटी च्या मुख्य इमारतीचे लोकार्पण, प्राथमिक आरोग्य पथक जरावंडी व ताडगावचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणीवर्धन, नवनिर्मित उपकेंद्र वेंगनुर, प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी इमारतींचे लोकार्पण तसेच चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची व सिरोंचा या नवनिर्मित तालुकास्तरीय सार्वजनिक आरोग्य पथकाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.