भाग्यश्री ताई आत्राम यांनी श्री साई मंदिर, येथे भेट देऊन श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले.
गडचिरोल्ली:
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तसेच साई मंदिर, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित श्री साई पादुका दर्शन सोहळ्या निमित्ताने
मा. सौ. भाग्यश्री ताई आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या
यांनी श्री साई मंदिर, गडचिरोली येथे भेट देऊन श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले.
🙏 श्री साईनाथ महाराज की जय! 🙏