प्रतिनिधि//
दिनांक 13/10/2025 ला अहेरी तहसील ऑफिस येथे अप्पर जिल्हा अधिकारी अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार बालाजी सोमवंशी. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या सक्षम उमानूर ST लेडीज. रेपणपल्ली Sc. महागाव Sc. देवलमरी st जनरल. पेरमिली st लेडीज. राजाराम st जनरल. जिमलगट्टा st लेडीज. पेठा st जनरल. आलापल्ली obc लेडीज. वेलगूर ओपन जनरल. नागेपल्ली ओपन लेडीज. खमनचेरू ओपन जनरल यांची सोडत झाली आहे. तर गडचिरोली येथे 4 वाजता जिल्हा परिषद ची सोडत होणार आहे.







