पंचायत समिती सदस्य निवडणुक 2025 चे आरक्षण एटापल्ली येथे तहसिल कार्यालयात सम्पन्न

80

मा. अमर राऊत साहेब उप विभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, यांच्या अध्यक्षतेखाली, मा हेमंत गांगुर्डे तहसीलदार एटापल्ली, मा चौधरी साहेब नायब तहसीलदार निवडणूक विभाग,यांच्या नेतृत्वाखाली दि 13/10/2025 रोजी सोमवार ला तहसीलदार च्या दालनात आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आले आहे, उपस्थित मान्यवर एटापल्ली येथील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, पंचायत समिती सदस्य निवडणुक आरक्षण 2025 एटापल्ली*

जारावंडी एसटी महिला राखीव,

कसनसुर एसटी सर्व साधारण,

हालेवारा एसटी सर्व साधारण,

गेदा एसटी महिला राखीव,

हेडरी एसटी सर्व साधारण,

बुर्गी एसटी महिला राखीव,

गट्टा एसटी महिला राखीव,

पंदेवाही सर्व साधारण राखीव,