भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रक्कम घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा नकार

221

प्रतिनिधी//

प्राणहिता पोलिस मुख्यालय ते अहेरी रस्त्याचे डांबरीकरण मागील पावणे दोन वर्षांपासून रखडले आहे त्यामुळे अहेरी नगर पंचायत चे नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प. गट) यांनी अहेरी शहरात रस्त्यावर उतरून भीक मांगो आंदोलन केले होते.
या आंदोलनात साडे तीन हजार रक्कम जमा झाली होती आज अमोल मुक्कावार तथा अब्दुल रहमान,सुमित मोतकूरवार,अरमान शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना ही रक्कम दिली असता त्यांनी भिकेची रक्कम घेण्यास नकार दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यावर सदर रक्कम ही D D द्वारे पाठविण्यात येनार