जिल्हा परिषद शाळा निमलगुडम चे विद्यार्थी रॅली काढून मलेरिया व स्वच्छता चे केले जनजागृती

69

अहेरी: पंचायत समिती अहेरी अंतर्गत अंतर्गत येत असलेल्या येत असलेल्या राजाराम केंद्रातील केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा निमलगुडम च्या वतीने आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून मलेरिया व स्वच्छता याची जनजागृती केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छता पाडा-रोगराई टाडा,
स्वच्छ भारत-स्वस्थ भारत, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे नारे देत देत जनजागृती केले
यावेळी मुख्याध्यापक के एम कोंडागुर्ले, सहाय्यक शिक्षक एल.पी. झाडे शाळा समिती अध्यक्ष रमेश बामणकर सदस्य दिलीप मेश्राम, राकेश सोयाम सोयाम आदी पालक वर्ग उपस्थित होते