वनहक्का चे
वयक्तिकङ व सामुहिक दावे,हे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणा-या अडचनी,प्रशासन व ग्रामसभेची,वनहक्क समीती ची भुमिका, वनहक्क दावे का नामंजुर केले याचा अभ्यास करून भारत सरकार ला रिपोर्ट देणारी फाँक्ट फाँंडीग समीती ने चातगांव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांची भेट घेऊन सविस्तर समस्या समजून घेतल्या
या समीतीचे सदस्य मा.प्रतापसींग जी पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,छत्तीसगड. मा.चैतरामजी पवार,धुळे.मा.युवराजजी लांडे,क्षेत्र सह-हितरक्षा प्रमुख, श्री प्रकाश गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र. मा.गोपाल जी उईके,सरपंच, चातगांव. मा.रमेशजी आत्राम,प्रांत
संघटनमंत्री,कल्याण आश्रम, विदर्भ. श्री मडावी जी.ईलाका प्रमुख, तसेच वनविभाग,महसूल विभाग,जि.प.विभाग चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते