प्रतिनिधी//
अहेरी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य निर्मिती च्या पार्श्वभूमीवर शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बामनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी इयत्ता 4 तिच्या विद्यार्थ्यांना प्रगती पत्रक व शिष्यवृत्ती रक्कम चेक वितरण करण्यात आले.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बामनकर, उपाध्यक्ष अशोक कोडापे, प्रमुख अतिथी ग्राम पंचायत सदस्य जयश्री आत्राम, मुख्याध्यापक के. एम. कोंडागुर्ले, सहा. लक्ष्मण झाडे, पालक सगुणा सोयाम, शिल्पा पोरतेठ, श्यामला सडमेक, राकेश बामनकर, दिलीप मेश्राम व गावातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.