माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी श्री. देवा चौधरी यांचा विवाह सोहळ्यात उपस्थित राहुन नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद दिले

173

प्रतिनिधी//

*इंडियन फंशन हाल अहेरी

*दि. 30 एप्रिल 2025*

* विवाह सोहळास उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद दिले.

*यावेळी परिवारातील सदस्यासह श्रीनिवास वीरगोनवार, अमोल मुक्कावार नगर सेवक श्रीनिवास चठारे , रहेमान शेख , स्वप्नील श्रीरामवार, सुमित मोतकुरवार विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते*