प्रतिनिधी//
एटापल्ली: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वासूजी नेते यांचे दीर्घ आजाराने त्यांचं स्वगावी शेवारी तालुका एटापल्ली तेथे मृत्यू झाल्याने त्यांचा मृत्यूची बातमी कळताच शिवसेना नेता अहेरी विधानसभा संदीप भाऊ कोरेत, जिल्हा संघटक राजगोपाल सुल्वावार, तालुका अध्यक्ष एटापल्ली किसन मट्टामी, राजु भाऊ लेंनगुरे, व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते