*मा.भाग्यश्रीताई आत्राम* व *शाहीनभाभी हकीम* यांच्या नेतृत्वाखाली
अहेरी नगरातील ज्वलंत प्रश्न घेऊन 24/02/2025 ला आमरण उपोषण करण्यात आले.
या उपोषणाला
*अमोल मुक्कावार*, *राहुल दुर्गे*,*अमोल रामटेके* शासन व प्रशासन ला जागे करून कामाला सुरुवात करण्याकरीता भाग पाडले.
आज यांच्या उपोषणाला यश मिळाले.
उपोषण यशस्वी झालं
करीता हार्दिक शुभेच्छा….
पुढच्या काळात आणखी जनतेचे प्रश्न घेऊन काम करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद!