टायगर ग्रुप गडचिरोली प्रमुख सदस्य तथा ग्रा.पं. कनेरीचे सरपंच तुषारभाऊ मडावी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप #jantechaawaaz#news#portal#

121

गडचिरोली:-टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा,पै,तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १३-०४-२०२३ रोज गुरुवार ला समाज कर्यात सतत अग्रेसर असणारे, टायगर ग्रुप गडचिरोली चे प्रमुख सदस्य तथा कनेरी
 ग्रामपंचायत चे  सरपंच तुषारभाऊ मडावी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा महिला
 रुग्णालयात माणुसकीचा घास या उपक्रमा अंतर्गत अन्नदान वाटप करण्यात आले,यावेळी  टायगर ग्रुप चे प्रमुख सदस्य स्वप्नीलभाऊ घोसे,अविनाश कायरकर,तेजराम
 रायशिडाम,युद्धांत गेडाम, हर्षल पेंदाम,नितीन बांगरे, अंकीत समर्थ,मयूर कनाके,विशाल मडकाम,सूरज चन्नावार तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.