कारगील चौक येथे शिवाजी महाराज जयंती उत्सहात

154

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली :-
स्थानिक कारगील चौक गडचिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, अशोक नरोटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, प्रकाश भांडेकर,महादेव कांबळे, सुनील देशमुख, प्रकाश धकाते यांनी सहकार्य केले.