माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

61

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील द गोंड्स ऑफ लाहेरी क्रीडा मंडळ लाहेरी यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर आयोजित स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमचेसह उदघाटक म्हणून भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भोगामी हे होते.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून लाहेरी ग्रामपंचायतचे सरपंच राजेश्वर बोगमी होते.

यावेळी विष्णू मडावी नगरपंचायत नगर उपाद्यक्ष भामरागड,राजेश्वरी भोगांमी सरपंच लाहेरी,राजू वड्डे,प्रकाश पुंगाटी,प्रभाकर मडावी,मनोहर मराठे,रमेश भाऊ,जोगा येरमा,विस्वनाथ आत्राम,सचिव,दिलीप सूर्जगडेरामा महाका, गोगलू वड्डे,मडावी सर,विडपी सर,शेंडे सर,प्रवीण भाऊ,आकाश भाऊ,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम, तशू भाऊ,दिनेश दहाके,राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते.