अहेरी येथील प्रभाग क्रमांक 14येथील संतोष नामनवार यांच्या घराचे आज् पाच वाजताच्या दरम्यान छप्पर तीव्र वारा व पाऊसा मुळे उडळून नेलियाने 40ते 50हजरा रुपयाचे नुकसान झाले . तसेच अहेरी येथील ही दुसरी घटना आहे अहेरी तेथे परत अनेक ठिकाणी चक्रीवाळामुळे लोकांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे करीता महसूल अधिकारीयानी नुकसान ग्रस्त जनेच्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संतोष नामंनवार परिवारा ने केली आहे.