चामोर्शी येथे भरधाव वेगात असलेल्या जड वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराचा जागीच मृत्यू

1103

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी

मो.न.98344775680

चामोर्शी – तालुक्यातील आष्टी व मुल मार्गातील मुख्य चौकात भरधाव जड वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराला उडवली असता सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला.
सायकल स्वाराला उडविलेले जड वाहन क्रमांक CG 07 CR 7299 इतके आहे. चामोर्शी शहरातील मुख्य रोडवरुन वाहतुक करण्यात येणारे वाहनांच्या भरधाव वेगावर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे काम आहे तरि शहरातील मुख्य चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना योग्य कारवाई करून अपघातात नियंत्रण करण्याची कार्यवाही वाहतूक शाखेने करावी असे जनतेने मागणी केली आहे.