माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे हस्ते दूरदर्शन प्रणाली च्या ९१ – १०० W. FM. या ट्रान्समीटर चे आभासी पद्धतीनें उद्घाटन #jantechaawaaz#news#portal#

59
दि.२८ एप्रिल २०२३ ला.सकाळी १०.३० वा. करणार आहेत. या कार्यक्रमाला.मा.खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन तालुका अहेरी येथील तहसील कार्यालयात  होणार आहे.
 माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि.२८ एप्रिल २०२३ ला होणाऱ्या दुरदर्शन प्रणाली च्या ९१- १०० W. व्होल्ट एफ. एम. ट्रांसमीटर चे उद्घाटन दुरदर्शन आभासी केंद्राद्वारे करणार आहेत.
गडचिरोली जिल्हा हा  आदिवासी, बहुल,आकांक्षीत,नक्षल ग्रस्त, अतीदुर्गमभाग असून सुध्दा जिल्हयामध्ये अहेरी व  सिरोंचा येथे दूरदर्शन प्रणालीच्या ९१ – १०० W.FM ट्रान्समीटर आभासी पद्धतीने उद्घाटन होणार असून गडचिरोली चिमूर लोकसभा  क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मान.अशोकजी नेते हे अहेरी येथील तहसील कार्यालयात ९१- १०० W.Fm होल्ड एफ.एम. ट्रान्समीटरचे उद्घाटन समारंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी भारतीय जनता पार्टीचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अहेरी येथील तहसील कार्यालयात दि.२८एप्रिल २०२३ ला सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे.